Diary 25052022

Diary writing 25-10-2022आपण नेहमी अशक्य गोष्टींशी विण जोडतो. तात्पुरत्या व्यक्तींचे अनंत गुंतणे आपल्या मनात खोलवर घर करते. वाटते की आपण यातून सहज सूटत जाऊ पण अस होत नाही. चांदण्या, चंद्राचे अस्तित्व अवकाश‌ आहे. त्या अवकाशाला आपण समजून घेत नाही. समजले असं मानून किती घाई करतो. अपेक्षांचे डोंगर कमी व्हावेत म्हणजे डोळ्यांची नदी किनाऱ्याच्या शोधात वणवणContinue reading “Diary 25052022”