आखिर ना चाहकर भी जुदा होना पड़ा उसके साये से
लग रहा था मुझे के मेरा जिगरी दोस्त, सुदामा वह
प्रियांका ✍️
तारा
आलापात तुला आठवूनी
भान हरपून स्वर आळविते
निराशेच्या तारा भेदत भेदत
काळजाच्या फार समीप येते
प्रियांका - स्पंदन पियाचे
चष्मा
दु:ख लपविण्यास चष्मा लावलाय आज
तो माझी हळद बनेल
प्रत्येक जखमेवर मलम लावेल..
प्रियांका - स्पंदन पियाचे
तू
तू विसरून गेलास
का विसरून गेलास
अंत:करणात आहेस
पुसता आले नाही
की पुसूच नये कधी
श्वासात माळला गेला
कशी सोडू आठवांचे ठोके
भले विलग झालो आपण
जरी कायम माझ्या आत्म्यात
फारच खोलात शिरलो हृदयी
ठाऊक कुठ पत्ता तुझ्या आसवांचा
पुरे झाला तुझ्या कुशीचा विसावा
आत्ता जाऊ दे मला तुझ्यातून
पुन्हा चूकली वाट चुकूनही
देशील का विश्रांत डोळ्यांतून...?
अरे! शोना सांभाळ रे स्वत: ला
जपलय असेही कितीदा तुला कोमेजता
येऊदे प्रचंड भरती तुझ्या गहिऱ्या डोळ्यांना
एकरूप होऊ आपण या बेभान लाटांना झुगारून
प्रियांका - स्पंदन पियाचे
तेरा साथ
पिघल जाया करते है दिल
शाम के धीमे किरनों में
जब तुझे देखने की चाहत
दिनबदिन बढ़ती रहती है
खामीयों की भरमार बहुत है
पर उनके इठलाने, मनाने की
तमन्नाए आज क्यू लगती अपनी
जैसे कोई छूट गया मन में
आदतें बस, लगती रही गोंद की तरह
मगर कुछ धूप से ज्यादा चोंट देती
कभी पीछे मूड़कर उसकी सलाह
मानने में हर्ज क्या है, खयाल न आया
सालों से तलाश थी, इसी उमीद में
के अब वो आवाज़ हम सून ले
महसूस करे उस के प्यारे जज्बातों को
या मुहब्बत की रूठी बागों को खिलते हुए
प्रियांका - स्पंदन पियाचे
हृदय
हृदय
हम हदय को छूट देते
बेहिसाब,बेशुमार और न जाने कितना
पर जब हरबार तूटने देते
उससे ठीक पहले हम क्यों
हृदय को इतनी हवा दे चूके
हम उसे पंछी समझने चले
जो जैसे चाहे झूम ले, झूला हो
हम यह मान ले किसी के प्रति
बेइंतेहा उल्फत हो और लाख
कोशिशों के बावजूद दोनों एक है
किंतु बहूत दूरी है सदा के लिए
इस हृदय को क्या पता होगा
उल्फत तो समर्पण का समुंदर है.
जाने कैसे हृदय इतना सहे
इतनी तकलीफ होकर आह न करे
हृदय की गर बहते एहसास हो
जिसे तुमने मन की आंखो से जाना
तो "हृदय" ही गहरी नज्म़ जो हमेशा पास
कभी भी कोई इसे फाड़ेगा नहीं, शीशों की तरह तोड़ेगा नहीं
वो जो इसे मिटाना चाहे, हमेशा
इसे रूह में सांसों की पनाह देगा
मेरा यकीन मानो... तुम !
ये "हृदय" ही तुम्हें यादों से ज्यादा संवारेगा
भलेही उनकी *उल्फत* न मिले
पर नज्म हुए हमेशा _*साथ*_ रहेगा
प्रियांका - स्पंदन पियाचे 🌿
तस्वीर
तस्वीर की आहट से
मेरी रजनी खोयी कही
प्रियांका - स्पंदन पियाचे
शेर सराव
कादंबरी वृत्त - गालगागा गालगा
सूकले नाते कधी
पाझरावे एकदा
आपुले माना जरी
हाल झाले खूपदा
प्रियांका - स्पंदन पियाचे
सल
सल दु:खाची सोसताना, त्यागले जखमांस असे अचानक
सोप्पे झाले वरवरचे जगणे, भ्रमाची सांज मावळल्यावर Priyanka Vast
एक ही जिंदगी में
एक ही जिंदगी में कुछ बदला नही
सब कुछ पराया फिर भी गीला नहीं
छोटी उंगलिया जाने कब छूटी है
और तुम कभी फिसले ही नहीं
फासले ये रिश्तों के अब हुए है
उलझनों में खुश मत जगा नींद से
कौन यु कायल ढुंढता उस पन्ने में
मैं तो बस ढल गयी सुरज से पहले
पिरोये तुम ने जिंदगी के ऐसे धागे
यकीनन अभिलाषा तुम्हारी मुस्कान ही
बस्स सब बुरे अफसाने मिट जाये
अफसोस का मौका उसे मिले शायदप्रियांका वस्त
माळन
तू तुझ्या केसात माळलस ना
मग, मी खूप रूसलोय तुझ्यावर
किती जीव जडलाय माझ्यादेखत
अगदी माझ्या सावलीवरही…!Priyanka Vast – sp
Diary 25052022
Diary writing 25-10-2022
आपण नेहमी अशक्य गोष्टींशी विण जोडतो. तात्पुरत्या व्यक्तींचे अनंत गुंतणे आपल्या मनात खोलवर घर करते. वाटते की आपण यातून सहज सूटत जाऊ पण अस होत नाही. चांदण्या, चंद्राचे अस्तित्व अवकाश आहे. त्या अवकाशाला आपण समजून घेत नाही. समजले असं मानून किती घाई करतो. अपेक्षांचे डोंगर कमी व्हावेत म्हणजे डोळ्यांची नदी किनाऱ्याच्या शोधात वणवण फिरत शुष्क होईल. तरीही किनारा ही लाभणे इतके सोप्पं नाही. माणूस म्हणून आपण छोट्या दु:खांची ग्रहणे झेलण्यात फार लवकर पराभूत होतो. असो! तरी महाकाय दु:खे इतके सामर्थ्यशाली आहेत की वेळोवेळी आपले उत्तम शिक्षक होतात. उदासीच्या प्रहरात निराशेचे ढग आपली परीक्षा घेतात, आजमावतात. केवळ आपण ओळखलं पाहिजे की समोर काय वाढून ठेवलय...!